
Navi Mumbai Police
January 29, 2025 at 07:08 AM
🚨 *Missed Call Scam Alert!* 🚨
अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल? 📞🤔
फसवणुकीचा नवा प्रकार – परत कॉल केला तर होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक! 🚫💸
⚠️ सावध राहा, फसवणुकीला बळी पडू नका!
🔹 कधीही अनोळखी मिस्ड कॉलला परत कॉल करू नका.
👍
🙏
❤️
😮
😂
55