Navi Mumbai Police
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 1, 2025 at 07:25 AM
                               
                            
                        
                            📉 *शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीपूर्वी सावध! फसवणुकीला बळी पडू नका!*
✅ सुरक्षित गुंतवणुकीसाठी अधिकृत आणि विश्वासार्ह स्त्रोतांवर विश्वास ठेवा.
🚫 कोणत्याही अनोळखी लिंक, फोन कॉल किंवा मेसेजद्वारे आर्थिक माहिती शेअर करू नका.
#sharemarketfraud
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            😮
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                    
                                        46