Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
February 6, 2025 at 11:29 AM
🚨 *फेक लोन अ‍ॅप्सपासून सावध राहा!* ⚠️ अचानक मिळणाऱ्या इन्स्टंट लोन ऑफर्स आकर्षक वाटतात, पण त्या फसवणूक असू शकतात! तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनवलेले फेक अ‍ॅप्स टाळा. ✅RBI ने अधिकृत केलेल्या संस्थांमधूनच कर्ज घ्यावे. ✅ फक्त अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधूनच अ‍ॅप डाउनलोड करा! #staysafe #fakeapp
👍 🙏 ❤️ 😂 😢 41

Comments