Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
February 7, 2025 at 11:30 AM
🚨 सावधान! फेक बँक आणि सरकारच्या नावाने येणाऱ्या फसवणूक करणाऱ्या मेसेजपासून सावध राहा! तुमचं बँक KYC अपडेट करा, नाहीतर अकाऊंट ब्लॉक होईल असे मेसेज येतात? ते बनावट असू शकतात! ✅ कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ✅ फक्त अधिकृत बँक वेबसाइट किंवा अ‍ॅप वापरा. ✅ संशयास्पद काही आढळल्यास Navi Mumbai Police ला 8828112112 वर संपर्क करा. #apkdownload #cybersafenavimumbai
👍 🙏 ❤️ 37

Comments