
Navi Mumbai Police
February 8, 2025 at 06:57 AM
✅ *ड्रग्जपासून दूर राहणं हेच खऱ्या अर्थाने Cool आहे!*😎
🙏 तरुणांनो, आजच हा धडा घ्या! नशेच्या जाळ्यात अडकू नका.
✅ तुमचं आरोग्य, तुमचं भविष्य… ड्रग्जमुक्त राहा, सशक्त बना!
📞 जर तुम्हाला मदतीची गरज असेल, किंवा कोणाला व्यसनाच्या जाळ्यात अडकताना पाहिलं असेल, तर Navi Mumbai Police ला 8828112112 वर संपर्क करा. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
#saynotodrugs #staycleanstaycool
👍
🙏
❤️
29