
Navi Mumbai Police
February 10, 2025 at 12:01 PM
🚨 *डेटिंग अॅप्सवरील प्रोफाइल्स सावधगिरीने हाताळा!* 🚨
👉 तुमची वैयक्तिक माहिती, OTP, बँक डिटेल्स शेअर करू नका.
👉 भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका.
👉 संशयास्पद प्रोफाइल्स रिपोर्ट करा आणि सुरक्षित राहा!
💌 खरा प्रेम आणि मैत्री विश्वासाने जिंकली जाते, फसवणुकीला बळी पडू नका!
🔹 सायबर गुन्हा झाल्यास त्वरित 1930 / 8828-112-112 कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#teddyday #cybersafety
👍
🙏
❤️
😂
😢
32