
Navi Mumbai Police
February 13, 2025 at 05:44 AM
🏦 *बँक लोन फसवणूकपासून सावध राहा!* ⚠️
❌ अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कर्जाच्या ऑफर्सवर विश्वास ठेऊ नका.
🔗 कर्ज घेण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा APK डाउनलोड करू नका.
💰 "Instant loan" किंवा "No documents required" अशा भूलथापांना बळी पडू नका.
🔐 OTP, बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका.
📞 फसवणुकीची शंका आल्यास 8828112112 वर रिपोर्ट करा. तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल.
#loanscam
👍
🙏
😂
❤️
35