CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
February 16, 2025 at 04:37 AM
🔷 *चालू घडामोडी :- 15 फेब्रुवारी 2025*
◆ *हवामान जोखीम निर्देशांक (CRI) 2025 मध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे.*
◆ सौदी अरेबियाचे शिक्षक मन्सूर अल-मंसूर यांनी लाखो विद्यार्थी आणि कैद्यांचे जीवन बदलण्यासाठी जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 जिंकले आहेत.
◆ *भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात 10 वर्षे भागीदारी करणार आहेत.*
◆ ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या विजेत्या संघाला 19.41 कोटी रुपये बक्षिस देण्यात येणार आहे.
◆ *38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम राज्याचा किताब महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे.*
◆ महाराष्ट्र राज्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो.
◆ *भारत अमेरिका देशाकडून सहा पिट-8 आय हे आत्याधुनिक सागरी टेहळणी विमानाची खरेदी करणार आहे.*
◆ टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना ब्रिटन देशाने नाइटहुड पुरस्काराने सन्मानित केले आहे.
◆ *2024 वर्षात भारत हा अमेरिकेचा दहाव्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश राहिला आहे.*
◆ अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश फ्रान्स आहे.
◆ *भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश अमेरिका आहे.*
◆ भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 2030 वर्षापर्यंत 500 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
◆ *अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश अमेरिका आहे.*
◆ अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश मेक्सिको आहे.
◆ *14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा महाराष्ट्र राज्यात होत आहे.*
◆ 2027 वर्षापासून महिलांची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार असल्याचे ICC ने जाहीर केले आहे.
◆ *टॉमटॉम वाहतूक निर्देशांकानुसार बंगळुरू शहर आशियात ट्रॉफिक मध्ये प्रथम स्थानावर आहे.*
◆ सोल लीडरशिप परिषद 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
◆ *राजस्थानच्या अजमेरमधील फॉय सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर ठेवण्यात आले आहे.*
◆ MITRA हा डिजिटल प्लॅटफॉर्म SEBI ने लाँच केला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble*
➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
❤️
1