CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓] WhatsApp Channel

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

8.3K subscribers

About CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो". 𝐀𝐝𝐯𝐭 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 :- @Every0neCan17 Contact No :- 9881388635

Similar Channels

Swipe to see more

Posts

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/19/2025, 8:51:13 AM

🔷 *चालू घडामोडी :- 16 & 17 फेब्रुवारी 2025* ◆ *नागपूर या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.* ◆ नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथुन देशातील पहिल्या रोड ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ◆ *यानिक सिन्नर(इटली) या जागतिक टेनिस पटू वर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेनी बंदी घातली आहे.* ◆ 19वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर यथे होणार आहे. ◆ *ब्रिक्स परिषद 2025 ब्राझील देशात होणार आहे.* ◆ आयकर विधेयक 2025 चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने 31 संसदीय समितीची स्थापना केली आहे. ◆ *आयकर विधेयक 2025 चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने बैजयंत जय पांडा यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे.* ◆ 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा हरियाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. ◆ *ब्लुमबर्ग रँकिंग 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत परिवार अंबानी परिवार आहे.* ◆ अंतर्राष्ट्रीय ऊर्जा एजेंसी (IEA) ने "इंडिया गैस मार्केट रिपोर्ट: आउटलुक टू 2030" प्रकाशित केला आहे. ◆ *NTPC कंपनीला Forword Sustainability Award 2025 प्रदान करण्यात आला आहे.* ◆ पश्चिम बंगाल सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे. ◆ *जर्मनी मध्ये आयोजित चौथी मनी फॉर टेरर (NMFT) सम्मेलन मध्ये भारतातर्फे नित्यानंद राय उपस्थित होते.* ◆ आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे. ◆ *आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते करण्यात आले.* ◆ 9व्या आशियाई शितकालीन स्पर्धा 2025 मध्ये चीन देश प्रथम स्थानावर आहे. ◆ *आदि महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे.* ◆ आयुष्मान भारत वय वंदन योजना पाँडिचेरी येथे सुरू करण्यात आली आहे. ◆ *24व्या दिव्य कला महोत्सवाचे उद्घाटन जम्मू येथे झाले आहे.* ◆ 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025 चे आयोजन ओमान येथे करण्यात आले आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble* ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/27/2025, 4:06:14 AM

*18 फेब्रुवारी 2025 Onelinner Pdf*👇👇 https://t.me/Vidyarthipoint/69698

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/27/2025, 4:06:39 AM

*19 फेब्रुवारी 2025 Onelinner Pdf*👇👇 https://t.me/Vidyarthipoint/69699

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/19/2025, 8:52:21 AM

🔷 *चालू घडामोडी :- 18 फेब्रुवारी 2025* ◆ *भारताचे नवे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.* ◆ ADR च्या अहवालानुसार आर्थिक वर्षे 2023-24 मध्ये BJP पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे. ◆ *इस्राईल हमास युद्धाला 500 दिवस पुर्ण झाले आहे.* ◆ विवेक जोशी यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी निवड झाली आहे. ◆ *देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला पुणे या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.* ◆ देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला IIT मद्रास च्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. ◆ *9वी ग्लोबल Business समिट 2025 नवी दिल्ली येथे होत आहे.* ◆ मत्स्य-6000 पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे. ◆ *ज्ञानेश कुमार हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत.* ◆ पुसा कृषी विज्ञान मेळा 2025 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. ◆ *BAFTA Film Award 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार Conclave ला मिळाला आहे.* ◆ स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर 2025 पुरस्कार पी. आर. श्रीजेश ला मिळाला आहे. ◆ *स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर 2025 महिला पुरस्कार मनू भाकर ला मिळाला आहे.* ◆ 2025 मध्ये ब्राझील मध्ये 17वे ब्रिक्स संमेलन होणार आहे. ◆ *पंचायत विकास निर्देशांक अहवाल 2024 मध्ये कर्नाटक राज्य प्रथम स्थानावर आहे.* ◆ पंचायत विकास निर्देशांक अहवाल 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. ◆ *इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट्स ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी चरणज्योत सिंह नंदा यांची निवड करण्यात आली आहे.* ◆ भारत आणि जपान देशामध्ये धर्मा गार्डियन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे. ◆ *जागतिक क्षमता केंद्र धोरण (Globel Capability Centers Policy) लागू करणारे मध्य प्रदेश राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे.* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble* ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/20/2025, 4:55:49 AM

🔷 *चालू घडामोडी :- 19 फेब्रुवारी 2025* ◆ *महाराष्ट्र राज्य सरकारने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्याचा कार्यकाळ 01 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असणार आहे.* ◆ FIH प्रो हॉकी लीग स्पर्धा भारत देशात सुरु आहे. ◆ *आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद इंडोनेशिया देशाने पटकावले आहे.* ◆ आशिया मिश्र संघ बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन चीन येथे करण्यात आले होते. ◆ *आशिया मिश्र संघ बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताने पाचवे स्थान पटकावले आहे.* ◆ गुजरात राज्य सरकारने G-Safal योजना सुरू केली आहे. ◆ *ओमान मध्ये आयोजित केलेल्या भारतीय महासागर संमेलनाला 60 पेक्षा अधिक देश सामील झाले होते.* ◆ तमिळ कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे फिलिपाईन्स मध्ये हर्ष कुमार जैन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. ◆ *केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई या ठिकाणी सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे.* ◆ बहुपक्षीय नौदल सराव कमांडो 2025 इंडोनेशिया(बाली येथे) देशात आयोजित करण्यात आला आहे. ◆ *सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.* ◆ सुरेश के रेड्डी यांची इजिप्त देशांतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ *PM फसल विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 साली सुरू करण्यात आली होती.* ◆ PM फसल विमा योजनेला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble* ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/27/2025, 4:05:11 AM

*16 & 17 फेब्रुवारी 2025 Onelinner Pdf*👇👇 https://t.me/Vidyarthipoint/69697

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/27/2025, 4:08:23 AM

*22 फेब्रुवारी 2025 Onelinner Pdf*👇👇 https://t.me/Vidyarthipoint/69748

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/27/2025, 4:08:10 AM

*21 फेब्रुवारी 2025 Onelinner Pdf*👇👇 https://t.me/Vidyarthipoint/69747

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/27/2025, 4:06:57 AM

*20 फेब्रुवारी 2025 Onelinner Pdf*👇👇 https://t.me/Vidyarthipoint/69746

CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
CURRENT AFFAIRS 2024-25 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
2/26/2025, 4:00:35 AM

🔷 *चालू घडामोडी :- 25 फेब्रुवारी 2025* ◆ *महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी 2027 साली कुंभमेळा होणार आहे.* ◆ जर्मनी मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ने 120 जागा जिंकल्या आहेत. ◆ *देशातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत.* ◆ 2024 मध्ये फ्रान्स देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. ◆ *रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरवात झाली होती.*[रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत.] ◆ भोपाळ याठिकाणी आयोजित दोन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ◆ *टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत केपटाऊन ने अव्वल स्थान पटकावले आहे.* ◆ टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार 2025 साठीच्या सर्वोत्तम 50 शहरांच्या यादीत मुंबई ने 49वे स्थान मिळवले आहे. ◆ *जागतिक साखर उत्पादनात भारताचा 20 टक्के वाट आहे.* ◆ पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिका देशातील शिखर किल्लीमांजरो यशस्वीपणे पार केले आहे. ◆ *NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रदान करण्यात आला आहे.* ◆ हरियाणा राज्य सरकारने साक्षीदार संरक्षण योजना लाँच केली आहे. ◆ *पहिली महिला शांतीरक्षक परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.* ◆ भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनिल भारती मित्तल यांना नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (केबीई) हा किताब प्रदान करण्यात आला आहे.[ब्रिटिश सार्वभौम नागरिकांकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे.] ◆ *इंडियन सुपर लीग चे विजेतेपद मोहन बागान सुपर जायंट ने पटकावले आहे.* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ *माहिती संकलन :- Avinash Chumble* ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint

👍 😮 3
Link copied to clipboard!