Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
January 29, 2025 at 12:55 PM
पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीजन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विश्व मांगल्य सभेतर्फे 'राष्ट्र सामर्था देवी अहिल्या की पुण्यगाथा' हा महानाट्याचा विशेष कार्यक्रम ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० पर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. अहिल्यादेवी होळकरांचा संपूर्ण जीवन प्रवास या माध्यमातून मांडला जाणार आहे. अशा प्रेरणादायी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, ही विनंती. - डॉ.वसुधा बोंडे, संयोजिका, जनप्रतिनिधी संपर्क विभाग, अमरावती विश्व मांगल्य सभा
👍 🙏 ❤️ 6

Comments