
Dr. Anil Bonde
8.5K subscribers
Verified ChannelAbout Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde MP (Rajyasabha) | National General Secretary BJP Kisan Morcha | BJP District President Amravati | Former Agriculture Minister, Maharashtra State | M.D. Medicine. Official Twitter https://surl.li/nrnneh Official Instagram https://surl.li/rgvtya Official Facebook https://surl.li/zkontg
Similar Channels
Swipe to see more
Posts

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन निसर्गाची समृद्धता म्हणजेच जैवविविधता! तीच आपली श्वास, जीवन आणि भविष्यासाठीची शाश्वत हमी आहे. चला, निसर्गाशी सुसंवाद साधूया आणि जैवविविधतेचे जतन करूया! #BiodiversityDay #InternationalBiodiversityDay #ProtectNature #SustainableFuture #NatureMatters #EcoAwareness


मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा मोठा निर्णय... 1) महसूल खात्याकडून शेत जमीनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात 2) हिस्सेवाटप मोजणी शुल्क फक्त २०० रुपये. #शेतकरीहित #महायुतीसरकार #हिस्सेवाटप #देवेंद्रफडणवीस #चंद्रशेखरजीबावनकुळे #महाराष्ट्रविकास #RevenueReform #FarmerFirst


विश्व कुस्ती दिवस निमित्त देशातील सर्व महिला व पुरुष पैलवानांना, कुस्तीप्रेमींना आणि मातीशी नातं जपणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक शुभेच्छा! जय भारत, जय मल्लविद्या! #विश्वकुस्तीदिवस #WorldWrestlingDay #मल्लविद्या #IndianWrestling #TraditionalSports #Kusti #Pailwan


कूर्ग, कर्नाटक येथे साजरा होणाऱ्या कावेरी संक्रांती व ड्रायवर फेस्टिव्हल या पारंपरिक आणि आध्यात्मिक पर्वानिमित्त कावेरी नदीच्या उगमस्थळी मनोभावे उपस्थित राहून दर्शन घेण्याचा योग लाभला. कावेरी ही केवळ नदी नाही – ती दक्षिणेच्या सांस्कृतिक जीवनाची वाहती अध्यात्मिक वाहिनी आहे. इथे प्रत्येक थेंबामध्ये श्रद्धेची ऊर्जा, परंपरेचं गाढ बंधन आणि निसर्गाशी नाळ जोडलेली जाणीव अनुभवता आली. हिंदुस्थानात नद्या ही केवळ जलस्त्रोत नसून, त्या संस्कारांची वाहक, संस्कृतीची साक्ष आणि स्वाभिमानाचं प्रतीक असतात – आणि हेच अनुभव कावेरीच्या तीरावर मनात खोलवर कोरले गेले. #KaveriSankramana #KaveriRiverOrigin #CulturalHeritage #CoorgExperience #BharatiyaSanskriti #NadiSamvardhan #SpiritualPolitics #NatureCultureFaith

"जो सिंदूर मिटाने निकले थे, उन्हें मिट्टी में मिलाया है..." प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी ने बीकानेर, राजस्थान में विशाल जनसभा को संबोधित किया। #PMModi #ModiInBikaner #Modi2024 #ViksitBharat #NewIndia

अकोला लोकसभा मतदारसंघांचे भाजपा खासदार अनुप धोत्रे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #भाजप #अनुप_धोत्रे #वाढदिवस #BJP #AnupDhotre #Birthday


Had the opportunity to visit the prestigious ICAR – Indian Institute of Spices Research (IISR) in Coorg (Karnataka). During the Parliamentary Committee on Agriculture meeting chaired by Hon. Mr. Charanjit Singh Channi (Member of Parliament, Lok Sabha & former Chief Minister of Punjab) various initiatives related to research on spice crops, technology-enhanced farming, and improving farmers’ income were discussed. In this meeting, direct interactions with ICAR scientists provided insights into their experimental research. Considering the innovations, demonstrations, and productivity improvement measures in the spice sector, such institutions play a significant role in Indian agriculture. These efforts to add value to agricultural produce and empower Indian farmers in the global market are truly commendable. #ICARIISR #SpiceResearch #KrishiVikas #MrChanmiMP #SansadSamiti #CoorgVisit #FarmersWelfare #SustainableFarming #AtmanirbharKrishi #BharatiyaSheti #Lokseva


२० मे २०२५ – मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर! #CabinetDecisions #GovernanceInAction #MaharashtraUpdates #DevelopmentDecisions #20May2025Decisions


जागतिक दहशतवाद विरोधी दिन दहशतवादाचा नायनाट करुया, शांततेचा प्रचार करुया! सशक्त आणि सतर्क भारतासाठी एकत्र येऊया! #दहशतवादमुक्तभारत #सशक्तभारत #सतर्कभारत #PeaceOverTerror #SayNoToTerrorism #UnitedForPeace #TerrorismFreeIndia
