
Dr. Anil Bonde
January 30, 2025 at 09:03 AM
सुदैवाने भारताला नेतृत्व चांगले मिळाले आहे.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा भारताला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा तो विकसित भारत असेल.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणतात या विकसित भारतामध्ये आपला महाराष्ट्र हा समृद्ध महाराष्ट्र असेल असेल.
🙏
❤️
👍
6