Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
January 30, 2025 at 11:59 AM
*श्री गुरुदेव सेवा मंडळ जळका (हिरापूर) येथे आज* *राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 56 वा पुण्यतिथी* *महोत्सव पार पडला व महाराजांना* *श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी उपस्थित राजेशजी वानखडे (आमदार तिवसा विधानसभा) श्री लक्ष्मणराव* *गमे श्री दामोदरपंत पाटील* *श्री प्रकाश महाराज वाघ श्री जनार्दनपंत बोथे श्री गुलाबराव खवसे श्री शिवहरी महाराज हिवसे ऍड. महादेवराव राघोर्ते प्रकाशभाऊ साबळे डॉ. मीनाताई गावंडे सौ. पौर्णिमाताई सवाई आधी गुरुदेव भक्त उपस्थित होते.*
❤️ 👍 🙏 6

Comments