Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
February 2, 2025 at 07:59 AM
*वेंटकॉन २०२५, विदर्भ ENT कॉन्फर्न्स आज अमरावती येथे डॉ.राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे पार पडली यावेळी उपस्थित. योगेंद्रजी गोडे (चेयरमन डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती) डॉ. नीरज मुरके डॉ. बबनराजी बेलसरे डॉ. गिरीश तापडिया डॉ. सुजित डोंगरे डॉ. श्रीकांत महल्ले आधी डॉक्टर्स उपस्थित होते.*
👍 4

Comments