Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
February 6, 2025 at 08:02 AM
सयाजीराव गायकवाड पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रीबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह, घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच लागू करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूक करून त्यांचा सन्मान करून अनेक सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवणारे, सुधारणावादी संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #सयाजीराव_गायकवाड
🙏 😢 5

Comments