Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
February 6, 2025 at 04:27 PM
*या वर्षी उमरठ ते श्री.रायगड या धारातिर्थ गडकोट यात्रेसाठी जाणाऱ्या गाडीला हार्दिक शुभेच्छा !* श्री.शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान च्या माध्यमातून हि मोहीम राबवीली जाते.मोहिमेला जाणार्या शिवभक्तांना प्रवासात सोपं व्हाव म्हणुन मी मागील 3 वर्षांपासुन या ट्रेन साठी यशस्वी प्रयत्न करत आहो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा खरा मर्म अनुभवण्यास जाणाऱ्या सर्व धारकरी भावांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेल्या तीन वर्षांपासून ही विशेष ट्रेन या यात्रेसाठी चालवली जात आहे. हर हर महादेव! जय भवानी!
❤️ 🙏 👍 6

Comments