Dr. Anil Bonde

Dr. Anil Bonde

8.5K subscribers

Verified Channel
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde
February 8, 2025 at 11:19 AM
*दिल्लीत इतिहासाचे पुनर्लेखन..!* 27 वर्षांनंतर जनतेने भाजपला जबरदस्त जनादेश दिला आहे. देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा विकसित भारताचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. हा विजय आत्मविश्वास, विकास आणि उज्ज्वल भविष्याचा पुरावा आहे. धन्यवाद, दिल्ली! #दिल्ली_के_दिल_में_मोदी #delhiwithbjp #bjpvictory #delhielectionresults #bjpwindelhi
👍 1

Comments