
Dr. Anil Bonde
February 8, 2025 at 03:10 PM
आपल्या सनातन हिंदू धर्म-संस्कृतीत उच्च
स्थान असणार्या अशा कुंभमेळ्यादरम्यान स्नान करणं हे पवित्र मानलं जातं आणि या शुभ
मुहूतावर प्रयागराजमध्य त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करण्याचं भाग्य मिळालं.
#mahakumbh2025 | #kumbhmela I #prayagraj
#shahisnan |#harharmahadev
🙏
❤️
👍
10