
Dr. Anil Bonde
February 16, 2025 at 02:37 PM
*महाराष्ट्रात लवकरच 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा!*
१४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने 'लव्ह जिहाद' संदर्भात प्रकरणांवर उपाययोजना करण्यासाठी सात सदस्यीय समितीची केली स्थापना. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करणार आहे.
#lovejihaad #lovejihaadactd
👍
3