Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
January 25, 2025 at 02:57 AM
"षट्तिला" एकादशी तीळ हे स्निग्ध, उष्ण, दात आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त, अग्नि, बुद्धी आणि शुक्र धातुंसाठी पोषक असतात. तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी | तिलदाता च भोक्ता च षट्तिला पापनाशिनी ॥ (४४ | २४) अंघोळ, अभ्यंग, हवन, दान, जल आणि भोजन यांद्वारे सेवन अशा सहा प्रकारे आजच्या दिवशी तीळ उपयोगात आणायचं विधान आहे. यासाठीच या एकादशीला “षट्तिला” असं म्हणतात. नमो नारायणाय! - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
🙏 👍 ❤️ 👌 🪔 45

Comments