
Bhimshahi Daily Update
January 17, 2025 at 04:23 PM
*बलिदान सोमनाथाचा आम्ही जाऊ देणार नाही आम्ही लढू रे न्यायासाठी आता गप्प राहणार नाही..💙✊🏻🇪🇺आज 17 जानेवारी पासून सुरू झालेलय परभणीतील लॉंन्ग मार्च मध्ये ..ह्या जातीवादी व मनुवादी विचाराच्या न्याय व्यवस्थेला जागे करण्यासाठी आपल्या शहिदांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काची लढाई लढण्यासाठी चला मुंबई मार्च ✊🏻*
🙏
💙
❤️
👍
✊
🔜
62