
Bhimshahi Daily Update
19.2K subscribers
About Bhimshahi Daily Update
भिमदिनविशेष आणि डॉ.बाबासाहेबांच्या विचारांच्या पोस्ट तसेच समाजात रोज घडणाऱ्या घटना तसेच अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज स्टेटस च्या माध्यमातून ते सर्वं एकाच ठिकाणी ते म्हणजे *भिमशाही चॅनेल* त्यामळे लगेच Follow आणि जास्तीत जास्त Share करून फॉल्लो करायाला सांगा तुमच्या मित्राला व परिवारातील सदस्यांना ( जय भिम नमो बुद्धाय ) 💙🙏🏻
Similar Channels
Swipe to see more
Posts

*आजच्या दिवशी 10 वर्षांपूर्वी सागर भाऊ शेजवळ याने फक्त बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून शिर्डी येथे झाली होती हत्या 10 वर्ष झाले अजूनही न्यायच्या प्रतिक्षेत✊🏻🇪🇺 सागर भाऊ शेजवळ भावा तूझं बलीदान व्यर्थ जाणार नाही.स्म्रूतिदीनी तूला मानाचा जय भिम 🥺💐* सागर हा नाशिक ला नर्सिंग कॉलेज मध्ये शिकत होता तिथेच तो आडगाव शासकीय वसतिगृहात राहत असे घरची परिस्थिती हालाखीची असताना कुटुंबीय त्याच शिक्षण करत होते. *एकदा सुट्टीत सागर,चुलत भावाच्या लग्नासाठी नाशिक वरून शिर्डी आला होता,नंतर तो एका हॉटेलमध्ये गेला तेव्हा त्याला त्याच्या आईचा फोन आला. *असता त्याची कॉलर ट्यून *"लय मजबूत भीमाचा किल्ला हे गाणं" वाजलं ,आणि हे मागेच उभे असलेले काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ऐकलं ,त्या लोकांना ते गाणं सहन नाही झालं ,त्यांनी सागर ला बोलचाल, मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी त्याला ४किमी.शिंगवे जंगल परिसरात ओढत नेवून सागरचे कपडे काढले ,त्याच्या अंगावरून गाड्या नेल्या आणि नंतर त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला .

*समतेचा सुर्य प्रत्येक गावकुसात उगवावा यासाठी अंधाराशी दोन हात करणारे साहित्यिक वामनदादा कर्डक मूल्य जाणिवांची पेरणी करणारे...आंबेडकरी विचार जनमानसात रुजविणारे अनेक आंबेडकरी गीतकार होऊन गेले. बाबासाहेबांना आपला ऊर्जास्त्रोत मानून पायाला भिंगरी बांधून खेड्यापाड्यापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहचविणारे आपल्या गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचार घराघरात पोहचवणाऱ्या लोकशाहिर वामनदादा कर्डक यांचा आज स्मृतिदिवस आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...💐*


*Gautam Buddha says: There is only one religion in this world, That is Humanity...🤍🌼*

50k+ Template Share On Story insta


*न्यायमूर्ती बी.आर गवई सर झालेत भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश घेतली 52 व्या मुख्य न्यायमूर्तीची शप्पथ 💙🇮🇳🤩⚖️🎓💐 A Historic moment for our nation! Justice Bhushan Gavai becomes the 52nd Chief Justice of India the first Ambedkarite Buddhist to hold this esteemed position. Heartfelt congratulations to him and to our entire community. A proud moment for all Indians and a step forward toward an inclusive and just India!*

*" STAND FOR JUSTICE 💙✊🏻⚖️☸️Take Action Against the Violations At Mahabodhi Temple🌄*

*#JusticeforVaishanavi..💔*

*एका बापासाठी लेक काय असते ते बाप कधीच शब्दात नाही व्यक्त करू शकत, खरच आज तुमच्या कडे बघून संपूर्ण लेकी रडत आहे, तुमच्या लेकीला लवकरच न्याय मिळून देण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्ही तुमची काळजी घ्या ॥ आम्ही तुमच्या सोबत आहोत...❤️🙏🏻*

*विन्रम_अभिवादन #वामनदादा 💐* *सबंध देशात बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार गिताच्या माध्यमांतून खेड्यापड्यात, वस्ती तांड्यांपर्यंत पोहचविण्याचे काम. वामनदादांनी केले..समाजामध्ये एक नवचैतन्य आणण्यासाठी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी आपल्या गीताद्वारे केले.....* *वामनदादा कर्डक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेवुन निगालेल्या पहिल्या पिढीतिल एक धमधमता निकारा बाबासाहेबांच्या विचारांची एक वावटळ, धारधार तलवार, मुलूख मैदानी तोफ...वामनदादा म्हणजे।बाबासाहेबाच्या आदोलनाच सास्कृतीक शिलेदार.आपले सबंध आयुष्य आंबेडकरीविचारच्या प्रसारासाठी मुक्तपणे उधळणारा वेडा पीर, भिमाच्या विचारांचा, अनेक कलावंत बनवणारा अमृत झरा.अशा या महान कलावंताचा गौरव करावा, मानसन्मान करावा, त्याच्या किर्तिची गोडवे गावे.म्हणून जी जी माणसे वामनदादांची गीते ऐकून वमनमय झाली ती ती मानसं एकत्र आली.बाबासाहेबाच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी या सगळ्यात दादाचे मोठेपण इतके आहे की, त्यांनी आंबेडकरी विचाराचे भांडवल करून स्वतःची महालमाडी उभी केली नाही.*

*स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक बहुजनप्रतिपालक छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..🧡💙👑💐*