Bhimshahi Daily Update
January 30, 2025 at 05:32 PM
*मूकनायक या वृत्तपत्राची शताब्दी दिन..! दि. 31 जानेवारी 1920 रोजी परमपूज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरु केले. आज या क्रांतिकारी घटनेला शंभर वर्ष होत आहेत. आजही चळवळीच्या भविष्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमान पत्राची आवश्यकता असते, ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते."*
❤️
🙏
💙
👍
🤍
43