
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
January 18, 2025 at 02:15 AM
❇️ *काही महत्वाच्या योजना लक्षात ठेवा*
◾️मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना : ओडीसा
◾️मुख्यमंत्री कृषक मित्र योजना : मध्य प्रदेश
◾️मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना : छत्तीसगढ़
◾️मुख्यमंत्री अल्पसंख्यक उद्यमी योजना : बिहार
◾️मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना : आसाम
◾️युवा मितान परिवहन योजना : छत्तीसगढ़
◾️अबुआ बीर दिशोम योजना : झारखण्ड
◾️SHRESSTHA योजना :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी
◾️मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम : महाराष्ट्र
◾️लाडली बहना योजना : मध्यप्रदेश
◾️लेक लाडकी योजना : महाराष्ट्र
◾️ मुख्यमंत्री सुख आश्रय योजना : हिमाचल प्रदेश
◾️लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म ✌️💯*