
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
22.7K subscribers
About स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
👨🎓नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धामंच च्या Official व्हॉट्सअप चॅनेल वर आपले सर्वांचे स्वागत आहे. 😇 👉स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म✌️💯 👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡 👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 💯 👉Daily Updates 📜 👉 MPSC, पोलिस भरती, तलाठी, इतर सर्व सरळसेवा परीक्षेसाठी महत्वपूर्ण 🎯💯 👉 TCS & IBPS Pattern Notes 📝 👉 सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध. 👉 सर्व विद्यार्थांनी आतच जॉईन करा. -Follow the Spardha Manch 📚📖🏆 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va99pusC1Fu90Zhpvr0U
Similar Channels
Swipe to see more
Posts

नमस्कार सर्वांना.. गट 'ब' मुख्य परीक्षेला आत्ता फक्त सात दिवस म्हणजेच एक आठवडा राहिला आहे.. अभ्यासाची Revision आपली चालू असेल. खाली दिलेल्या व्याकरण व शब्दसंग्रहाच्या महत्त्वाच्या घटकांवरती Focus करा.. व्याकरणाचे घटक: 1)नाम 2)क्रियापद 3)उभयान्वयी अव्यय 4)समास 5)प्रयोग 6)वाक्याचे प्रकार,रूपांतर व संश्लेषण 7)वाक्य पृथक्करण 8) शब्दसिद्धी शब्दसंग्रहाचे घटक : 1)वाक्प्रचार 2)म्हणी 3)शब्दसमूहाबद्दल एक शब्द 4)समानार्थी शब्द..

तलाठी भरती म्हणले की सर्वांची आवडती परीक्षा..😇 *हीच तलाठी भरती ह्या वर्षी निघायचे खूप Chances आहे🙂* मग जाहिरात येण्याच्या आधीच अभ्यासाला सुरुवात करा ✌️ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.. Sunday Offer मध्ये👇 *तलाठी स्पेशल स्टडी मटेरियल 😍🔥* ✅ Talathi bharti Special Notes ✅ Talathi Special Test Papers ✅ Topic wise Test Papers ✅ Talathi PYQ यासोबतच Current Affairs Free मिळवा 🥳 एवढे सर्व मटेरियल तुम्हाला आज ऑफर मध्ये मिळेन ✌️💯 *आज ऑफर किंमत फक्त 199₹* उद्या पासून किंमत 499₹ होणार 😓 *व्हॉट्सअप नंबर - 9082825903* *व्हॉट्सअप लिंक - https://wa.me/message/GTM6SAMOLDHUJ1* सर्व मटेरियल लगेच PDF स्वरुपात भेटणार.


➡️ *नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 3 सुपर ओव्हर टाकण्यात आले* 🔹 सामना : नेपाळ विरुद्ध नेदरलँड्स (टी-20 आंतरराष्ट्रीय) 🔸ठिकाण : ग्लासगो, स्कॉटलंड 🔹निकाल : सामना बरोबरीत (टाय) सुटला 🔸पहिला सुपर ओव्हर : बरोबरीत (19-19 धावा) 🔹दुसरा सुपर ओव्हर : बरोबरीत (17-17 धावा) 🔸तिसरा सुपर ओव्हर : नेदरलँड्सने सामना जिंकला. 🔹ऐतिहासिक महत्त्व : पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन सुपर ओव्हर्स खेळवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

*💥ऑफर चे शेवटचे काही तास शिल्लक 🥳🔥* ✅ *तलाठी भरती स्टडी मटेरियल बॅच* जे विद्यार्थी Serious आहेत तेच आपली ही बॅच जॉईन करतील. उगाच टाईमपास गर्दी मला नकोय. अगदी थोडेच Admisson Pending आहेत.. *Offer Price मध्ये हवे असेल तर 12 पर्यंत जॉईन करा 👍* *आज घेतले तर सर्व स्टडी मटेरियल 199₹ मध्ये..😍🔥* उद्या पासून 500₹ होणार 😱 *Whatsapp No. - 9082825903* *WhatsApp Link -https://wa.me/message/GTM6SAMOLDHUJ1* Hurry Up Guyss..!

✅ ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिला


✅ मुख्यमंत्राचा 100 शाळा भेट उपक्रम पालघरपासून सुरू


✅ जातिनिहाय जनगणना डिजिटल पद्धतीने होणार






🔖 *महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते* ◾️धोंडो केशव कर्वे (1958) ◾️पांडुरंग वामन काणे (1963) ◾️आचार्य विनोबा भावे (1983) ◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990) ◾️जे.आर.डी. टाटा (1992) ◾️लता मंगेशकर (2001) ◾️भीमसेन जोशी(2008) ◾️सचिन तेंडुलकर (2014) ◾️नानाजी देशमुख (2019) महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला आहे.