स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
January 18, 2025 at 02:15 AM
❇️ *चर्चित पहिल्या महिला :-* ◆ मोहना सिंग : तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट बनली. ◆ अवनी चतुर्वेदी : सुखोई फायटर जेट" (Su-30MKI) ची पहिली महिला. ◆ शुभांगी सिंग : राफेल विमान उडवणारी " पहिली भारतीय महिला. ◆ लेफ्टनंट शिवांगी : भारतीय नौदलाची " प्रथम महिला पायलट. ◆ भावना कांत : प्रजासत्ताक दिनाच्या परेड "मध्ये भाग घेणारी भारतीय वायू सेनेची पहिली महिला पायलट. ◆ कर्नल अंशू जामवाल : एअर डिफेन्स युनिटचे कमांडिंग करणारी पहिली महिला अधिकारी  बनली आहे. ◆ प्रतिभा ताई पाटील : सुखोई - 30 MKI मध्ये उड्डाण करणारी पहिली महिला राष्ट्रपती. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म ✌️💯*
👍 😂 2

Comments