स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
January 18, 2025 at 10:43 AM
#combine
♦️भूगोल ची checklist
♦️भारतीय भूगोल
👉नद्या
👉खनिजे
👉खिंडी
👉मृदा
👉प्राण्यांच्या जाती
👉स्थलांतरित शेती इ.
♦️महाराष्ट्र भूगोल
👉 लोकसंख्या
👉डोंगर रांगा,टेकड्या व घाट
👉नद्या विस्तृतपणे त्यांच्या उपनद्या त्यांच्या वरील शहरे प्रकल्प इत्यादी
👉कोकणातील नद्या व खाड्या
👉खनिजे
👉हवामान व पाऊस
👉अभयारण्य,राष्ट्रीय उद्याने,राखीव क्षेत्र
👉महाराष्ट्रातील तालुके,जिल्हे व प्रशासकीय विभाग
♦️आर्थिक भूगोल
👉महाराष्ट्र शेती
👉महाराष्ट्र पर्यटन
👉महाराष्ट्र वाहतूक
👉महाराष्ट्र उद्योग
👉महाराष्ट्र खनिजे
👉महाराष्ट्र वीज निर्मिती केंद्र
👉आर्थिक भूगोलाचे वरील मुद्दे भारताच्या बाबतीत
❤️
👍
😂
12