स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
January 20, 2025 at 07:11 AM
*✅ महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा* ━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾️वाघाची गणना = 4 वर्षांनी ◾️ पशु गणना = 5 वर्षांनी ◾️ जनगणना = 10 वर्षांनी ◾️ कृषी गणना = 10 वर्षांनी ━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 *नेहमी कन्फ्युज वाटणारे तुम्हाला प्रश्न* ◾️जागतिक हरित क्रांतीचे जनक = नॉर्मन बोरलॉग ◾️भारतीय हरितक्रांतीचे जनक = एम एस स्वामीनाथन ◾️ भारताच्या धवल क्रांती जनक = वर्गीस कुरियन ◾️महाराष्ट्राच्या हरितक्रांती जनक = वसंतराव नाईक ◾️ रोप्य/ रजत क्रांतीची सुरुवात = इंदिरा गांधी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म ✌️💯*
👍 ❤️ 😮 11

Comments