स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
January 21, 2025 at 09:41 AM
🚨 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🚨 🔖 प्रश्न.1) 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ? ✅ उत्तर - दिल्ली 🔖 प्रश्न.2) 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे ? ✅उत्तर - विनायक दामोदर सावरकर 🔖 प्रश्न.3) नुकतेच कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे ? ✅उत्तर - बच्चू कडू 🔖 प्रश्न.4) देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे ? ✅उत्तर - महाराष्ट्र 🔖 प्रश्न.5) भारतातील पहिली 'कोस्टलाइन-वेडर्स पक्षी गणना' कोठे होणार आहे ? ✅उत्तर - गुजरात 🔖 प्रश्न.6) 18वां प्रवासी भारतीय दिवस संमेलन कधी साजरा करण्यात येत आहे ? ✅उत्तर - 8 ते 10 जानेवारी 🔖 प्रश्न.7) ग्रामीण भारत महोत्सव 2025 कधी साजरा करण्यात येत आहे ? ✅उत्तर - 4 ते 9 जानेवारी 2025 🔖 प्रश्न.8) डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ? ✅उत्तर - अणुशास्त्रज्ञ 🔖 प्रश्न.9) कोणते वर्षे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले ? ✅उत्तर - 2024 🔖 प्रश्न.10) भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला ? ✅उत्तर - चौथा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👍 🙏 ❤️ 8

Comments