
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
January 24, 2025 at 06:24 AM
➡️ Prediction Point 🎯
✅ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
👉 सुरुवात - 1 जानेवारी 2017
👉 उद्देश - माता व बालकांचे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच बुडित मजुरी पोटी नुकसान भरपाई देणे याकरिता केंद्रशासनातर्फे ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ राबविण्यात येत आहे.
👉 योजनेअंतर्गत, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना 5000 रुपये दोन हप्त्यांमध्ये तसेच दुसरे अपत्य मुलगी असेल तर 6000 रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जातात.
👉 पगारी प्रसुतीरजा उपभोगणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.
👍
🙏
4