
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
January 26, 2025 at 03:09 AM
✅ *पद्म पुरस्कार 2025 संपूर्ण यादी*
➡️पद्मविभूषण पुरस्कार - 7 जणांना
➡️पद्मभूषण पुरस्कार - 19 पुरस्कार
➡️पद्मश्री पुरस्कार - 113 पुरस्कार
✅ एकूण 139 पद्म पुरस्कार
🚩 *महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार*
⛳ *महाराष्ट्रात पद्मविभूषण कोणालाच मिळाला नाही* ❌
⛳ *महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार विजेते*
☑️मनोहर जोशी (मरणोत्तर ) - पब्लिक अफेर
☑️पंकज उदास (मरणोत्तर) - कला
☑️शेखर कपूर - कला
➡️ *एकूण 3 पद्मभूषण*
⛳ *महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते*
☑️अच्युत रामचंद्र पालव - कला
☑️अरुंधती भट्टाचार्य - (वाणिज्य आणि उद्योग)
☑️अशोक सराफ - कला
☑️अश्विनी भिडे देशपांडे - कला
☑️चित्राम पवार - सामाजिक सेवा
☑️जसपिंदर नरुला - कला
☑️मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण
☑️राणेंद्र भाऊ मजुमदार - कला
☑️सुभाष शर्मा - कृषी
☑️वासुदेव कामत - कला
☑️डॉ विलास डांगरे - औषध
✅ *एकूण 11 पद्मश्री*
🚩 *महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार मिळाले*
➡️पद्मभूषण - 3 पुरस्कार
➡️पद्मश्री - 11 पुरस्कार
✍️ संकलन :- चालू घडामोडी 2025
❤️
👍
4