
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
February 3, 2025 at 12:06 PM
‼️महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025‼️
👉🏻 विजेता : पृथ्वीराज मोहोळ
👉🏻 उपविजेता : महेंद्र गायकवाड
⭕️ यावर्षीची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडली.
29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान वाडिया पार्क या मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.
◾️ यावर्षी महाराष्ट्र केसरी विजेत्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने मानाची चांदीची गदा देण्यात येणार आली आहे.
✅ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष - संजय सिंह
✅ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष - रामदास तडस
🔸 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
( ठिकाण - पुणे, फुलगाव)
🔸 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच विजेता - शिवराज राक्षे
( ठिकाण - पुणे )
🔹 प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता - दिनकर पाटील
◾ सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी (1974) - युवराज पाटील ( वय : 17)
💠 सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी :
1) नरसिंग यादव
2) विजय चौधरी
👉 पहिली महिला महाराष्ट्र केसरी : प्रतीक्षा बागडी
👍
🙏
10