
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
February 9, 2025 at 05:18 AM
✔️पशुगणना = दर 5 वर्षांनी केली जाते
✔️कृषी गणना = दर 5 वर्षांनी केली जाते
✔️व्याघ्र गणना = दर 4 वर्षांनी केली जाते.
✔️लोकसंख्या जनगणना = दर 10 वर्षांनी होते.
👍
❤️
😂
4