𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
January 25, 2025 at 12:59 AM
📚 *म्हणी व अर्थ* 📚 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ● ओ म्हणता ठो ये‌ईना ------ अगदीच अक्षरशत्रू ● ऊन पाण्याने घर जळत नसते ------ एखाद्यावर खोटे आरोप केल्याने त्याची बेअब्रू होत नाही ● ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये ------ एखादी गोष्ट चांगली असली म्हणून ती फार उपभोगू नये ● ऋण फिटले पण हीनता फिटत नाही ------ कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य कधी काढून टाकता येत नाही ● ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये------ ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Comments