𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी WhatsApp Channel

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी

16.8K subscribers

About 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 40 सराव प्रश्न 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g

Similar Channels

Swipe to see more

Posts

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/22/2025, 1:58:39 AM

📚 *मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी*📚 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ● गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून   ● काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे   ● घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच   ● चोरावर मोर - शेरास सव्वाशेर   ● जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम   ● पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या   ● नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस   ● नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा   ● बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला   ● पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग   ● वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला   ● वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/22/2025, 1:57:52 AM

📚 *मराठी व्याकरण - समानार्थी शब्द* 📚 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ● सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ ● सूत = धागा, दोरा ● सूर = स्वर   ● सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता  ● सोने = सुवर्ण, कांचन, हेम ● सोहळा = समारंभ  ● हद्द = सीमा, शीव  ● हल्ला = चढाई  ● हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा  ● हात = हस्त, कर, बाहू  ● हाक = साद  ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
3/1/2025, 2:21:41 AM

📚 *संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ● सुशिक्षित x अशिक्षित ● सुलभ x दुर्लभ ● सदाचरण x दुराचरण ● संकुचित x व्यापक ● सुधारक x सनातनी ● सुदिन x दुर्दिन ● ऋणको x धनको ● क्षणभंगुर x चिरकालीन ● अबोल x वाचाळ ● आसक्त x अनासक्त ● उत्तर x प्रत्युत्तर ● उपकार x अपकार ● घाऊक x किरकोळ ● अवजड x हलके ● उदार x अनुदार ● उतरण x चढण ● तारक x मारक ● दयाळू x निर्दय ● नाशवंत x अविनाशी ● धिटाई x भित्रेपणा ● पराभव x विजय ● राव x रंक ● रेलचेल x टंचाई ● सरळ x वक्र ● सधन x निर्धन ● वियोग x संयोग ● राकट x नाजुक ● लवचिक x ताठर ● उपयोगी x निरुपयोगी ● उत्कर्ष x अपकर्ष ● उचित x अनुचित ● जहाल x मवाळ ● जमा x खर्च ● चढ x उतार ● कर्णमधुर x कर्णकर्कश ● गोड x कडू ● कच्चा x पक्का ● चंचल x स्थिर ● चढाई x माघार ● जलद x सावकाश ● तीक्ष्ण x बोथट ● दृश्य x अदृश्य ● समता x विषमता ● सफल x निष्फल ● शोक x आनंद ● पौर्वात्य x पाश्चिमात्य ● विधवा x सधवा ● अज्ञान x सज्ञान ● पोक्त x अल्लड ● लायक x नालायक ● सजातीय x विजातीय ● सजीव x निर्जीव ● सगुण x निर्गुण ● साक्षर x निरक्षर ● प्रकट x अप्रकट ● नफा x तोटा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/20/2025, 7:56:33 AM

📚 *काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ* 📚 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ● अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा ● अकदस : पुण्यवान,धर्मात्मा ● अखई : अखंड ● अगेल : पहिला ● अगाब : मजबूत, श्रेष्ठ ● अधा : धनी,यजमान ● अजा : शेळी, बकरी ● आंदोली : हेलकावा, झोका ● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला ● आपगा : नदी ● आभु : ब्रम्हा ● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते ● आयतन : जागा ,स्थळ ● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार ● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/24/2025, 2:01:22 AM

📚 *वाक्यप्रचार व अर्थ* 📚 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे 2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे 3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे 4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे 5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे 6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे 7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे 8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे 9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे 10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे 11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे 12)रामराम ठोकणे - निरोप घेणे 13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे 14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे 16) वर्ज्य करणे - टाकणे 17) काडीमोड करणे - संबंध तोडणे 18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे 19) अगतिक होणे - उपाय न चालणे 20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे 21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे 22) इडापिडा टळणे - संकट जाणे 23) उतराई होणे - उपकार फेडणे 24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे 25) लकडा लावणे - सारखी घाई करणे 26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे 27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे 28)कागाळी करणे - तक्रार करणे 29) खांदा देणे - मदत करणे https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 30) खोबरे करणे - नाश करणे 31) गय करणे - क्षमा करणे 32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे 33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे 34) जीव ओतणे - मन लावून काम करणे 35) सुपारी देणे - आमंत्रण देणे 36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे 37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे 38) नामोहरम होणे - पराभूत होणे 39) पदर पसरणे - याचना करणे 40) पाणउतारा करणे - अपमान करणे 41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे 42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे 43) हिरमुसले होणे - नाराज होणे 44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे 45) विटून जाणे - त्रासणे 46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे 47) फडशा पाडणे - संपवणे 48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे 49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे 50)धिंडवडे निघणे - फजिती होणे 61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे 62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे 63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे 64)हातपाय गाळणे - धीर सोडणे https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g 65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील काम न करता कागदी पराक्रम गाजविणे 66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे 67)झाकड पडणे - अंधार पडणे 68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे 69)टोपी उडवणे - टवाळी करणे 70)पाणी पाजणे - पराभव करणे 71)वहिवाट असणे - रीत असणे 72)छी थू होणे - नाचक्की होणे 73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे 74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे 75)दिवा विझणे - मरण येणे 76)मूठमाती देणे - शेवट करणे 77) सुगावा लागणे - अंदाज लागणे 78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे 79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे 80)कानाशी लागणे - चहाडी करणे 81)किटाळ करणे - आरोप होणे 82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे 83)हातावर तुरी देणे - फसविणे 84)बेगमी करणे - साठा करणे 85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे 86)पोटात तुटणे - वाईट वाटणे 87)नख लावणे - नाश करणे 88)डोळो निवणे - समाधान होणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
3/1/2025, 2:20:53 AM

📚 *मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ● अढल : हुशार ,वाकबगार ● अन्नगुरु : खादाड ● अपट : पडदा, आडोसा ● अपलाप : सत्य लपविणे ● अपुत : अशुध्द ,अपवित्र ● अपेत : दूर गेलेला ● अबू : बाप ● अबाब : सरकारी कर ● आंदोली : हेलकावा, झोका ● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला ● आपगा : नदी ● आभु : ब्रम्हा ● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते ● आयतन : जागा ,स्थळ ● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार ● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/20/2025, 7:55:49 AM

📚 *प्राण्यांची राहण्याची ठिकाणे* 📚 https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ◆ मधमाश्यांचे : पोळे ◆ घुबडाची : ढोली ◆ वाघाची : जाळी ◆ उंदराचे : बीळ ◆ कुत्र्याचे : घर ◆ गाईचा : गोठा ◆ घोड्याचा : तबेला, पागा ◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना ◆ कोळ्यांचे : जाळे ◆ सिंहाची : गुहा ◆ सापाचे : वारूळ, बीळ ◆ चिमणीचे : घरटे ◆ पोपटाची : ढोली ◆ सुगरणीचा : खोपा ◆ कोंबडीचे : खुराडे ◆ कावळ्याचे : घरटे ◆ मुंग्यांचे : वारूळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/14/2025, 4:59:09 PM

📝 *समानार्थी शब्द* 📝 (०१) अनल - विस्तव, पावक, अग्नी, वन्ही लोचन, चक्षु, (०२) डोळा - नयन, लोचन, नेत्र (०३) वीज - चपला, तडित, बिजली, सौदामिनी (०४) ज्ञानी शहाणा, डोळस, जाणकार, सुज्ञ (०५) वस्त्र पट, अंबर, वसन, कपडा - (०६) भुंगा - भ्रमर, अली, मिलिंद, मधुप (०७) पत्नी - भार्या, बायको कांता, दारा, जाया (०८) युद्ध - रण, समर, संगर, संग्राम, लढाई (०९) वानर - कपी, मर्कट, शाखामृग (१०) क्षय क्षीण, नाश, हास - (११) अही - साप, सर्प, भुजंग (१२) दुध पय, क्षीर, दुग्ध - (१३) नदी- सरिता, तटिनी, तरंगिणी (१४) स्री - ललना, महिला, वनिता, नारी, अबला (१५) शत्रू - अरी, रिपू, वैरी, दुश्मन (१६) लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी (१७) पृथ्वी - धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏆 जॉईन https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/14/2025, 4:59:05 PM

📚 *मराठी व्याकरण - समानार्थी शब्द* ● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी   ● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष   ● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत   ● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली   ● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला   ● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच   ● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट   ● छडा - तपास, शोध, माग   ● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद   ● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य   ● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति   ● जबडा - तोंड, दाढ   ● जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय   ● जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक   ● जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर   ● झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु   ● झुंज - टक्कर, संघर्ष, लढा   ● झुणका - बेसन, पिठले, अळण   ● झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल   ● चढण - चढ, चढाव, चढाई   ● चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई   ● चवड - ढीग, रास, चळत   ● चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ   ● चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना   ━━━━━━━━━━━━━━━━━━━ जॉईन :- https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g

𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
2/7/2025, 1:43:57 PM

📕 *मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ● अढल : हुशार ,वाकबगार ● अन्नगुरु : खादाड ● अपट : पडदा, आडोसा ● अपलाप : सत्य लपविणे ● अपुत : अशुध्द ,अपवित्र ● अपेत : दूर गेलेला ● अबू : बाप ● अबाब : सरकारी कर ● आंदोली : हेलकावा, झोका ● आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला ● आपगा : नदी ● आभु : ब्रम्हा ● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते ● आयतन : जागा ,स्थळ ● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार ● आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....* https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Link copied to clipboard!