𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 | Police Bharti | Banking | SSC | Railway | IMP Gk Job Update चालू घडामोडी
February 1, 2025 at 11:20 AM
📚 *व्यवसायावर आधारित जाती* 📚
◆ आजीवक - भिक्षूक
◆ किर - पुराणातील गंधर्व सारखी
गायक जात
◆ कापडणीस - राजाच्या वस्त्राची
देखभाल करणारा
◆ ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात
◆ खोत - कोकणातील एक वतनदार
◆ गुरव - शंकराचे पुजारी
◆ धोबी - परीट, रजक
◆ धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात
◆ नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात
◆ भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा
◆ पाथरवट - दगडफोड करणारा
◆ मशालजी - मशाल धरणारा
◆ मालगुजारी - जमीन खंडाने देणारा
◆ माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा
◆ मोदी - धान्य दुकानदार
◆ मलंग - फकिराचा एक पंथ
◆ माहूत - हत्ती हाकणारा
◆ सणगर - घोंगड्या विकणारी एक जात
◆ वडार - दगड फोडणारी एक जात
◆ बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन
भांडे देणारी फेरीवाली बाई
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....*
https://whatsapp.com/channel/0029Va9Ku8k8vd1HA2dXr50g
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━