CSC Education MH
CSC Education MH
February 11, 2025 at 06:14 AM
प्रिय VLE नमस्कार आपण सर्व Agri Stack फार्मर नोंदणी मध्ये काम करत आहोत. आपल्या कडुन आम्हाला Feedback हवा आहे कि आपण Agri Stack पोर्टल वर काय काय सुधारणा करायला हवी कि आपण हे काम अजून जोरात करता येईल. सर्वानी खाली दिलेल्या लिंक वर आपले Feedback नोंदवा. लिंक :- https://forms.gle/EMka7TkS9Ur5Qk3N7 नोट :- हि लिंक फक्त दिनांक :- ११ फेब्रुवारी २०२५, वेळ दुपारी :- १ वाजे पर्यंत चालु राहील.
👍 😂 8

Comments