CSC Education MH
CSC Education MH
February 14, 2025 at 12:58 PM
(फक्त जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा करीता) बँक ऑफ महाराष्ट्र CSP लोकेशन ला रजिस्टर करण्या साठी खालील लिंक वर आपली माहिती भरून कन्फर्म करा. माहिती भरण्याची लिंक : BOM Aplication form : https://forms.gle/LuJV2PrEXAr8oQ7K6 लवकरच आपले सेंटर चे लोकेशन बुक करण्यासाठी पटकन रजिस्टर करा. माहिती भरल्यानंतर, आम्ही आपल्याला CSC Bank of Maharashtra Authorization Letter आणि BC एजन्ट ID Creation Onboarding फॉर्म देऊ. ते घेऊन आपल्याला आपल्या बँकेत भेट देणे आवश्यक आहे. BC onboarding फॉर्मवर सही आणि शिक्का बँक मॅनेजर कडून. सदरील प्रोसेस करिता सर्व CSCVLE सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र बँक CSP करिता लागणारे Document : १) आधार कार्ड २) पॅन कार्ड ३) HSC / Graduation सर्टिफिकेट /मार्कशीट. ४) IIBF एक्साम अँप्लिकेशन Receipt / सर्टिफिकेट ५) लेटेस्ट पोलीस वेरीफिकेशन सर्टिफिकेट / अप्लाइड Receipt . =============================================================================================================

Comments