Smart Study Publication
Smart Study Publication
February 6, 2025 at 04:07 PM
✅ *परीक्षाभिमुख AI बाबत महत्वाची माहिती :* ➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ ➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह ➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका ➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा ➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत ➡️ पहिली AI ब्युटी क्वीन - जारा शतावरी ➡️ मिस AI 2024 - केंझा झायली ➡️ भारतातील पहिली AI MOM इन्फ्लुएन्सर - काव्या मेहरा ➡️ भारतातील पहिली AI हिंदी सिंगर - माया

Comments