Smart Study Publication WhatsApp Channel

Smart Study Publication

2.1K subscribers

Similar Channels

Swipe to see more

Posts

Smart Study Publication
Smart Study Publication
6/14/2025, 6:09:52 AM

📕 *14 जून - चालू घडामोडी* 1) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे कोणत्या मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत ? ✅ अ‍ॅक्सिओम-४ 2) भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले ? ✅ कांस्य 3) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १४८ देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? ✅ १३१ व्या 4) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ✅ आइसलँड 5) भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेश मध्ये पार पडला आहे? ✅ Tiger Claw २०२५ 6) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली? ✅ श्रीनिवास मुक्कमला 7) नुकतेच कोणत्या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केला आहे? ✅ इस्रायल 8) जगभरातील अधिकाधिक देश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहेत? ✅ कार्बन किंमत प्रणाली 9) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०२६ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले? ✅ आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष

Smart Study Publication
Smart Study Publication
6/16/2025, 7:46:52 AM

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 01. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? * योग्य उत्तर - दक्षिण आफ्रिका 02. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या क्रिकेट मैदानावर पार पडला? * योग्य उत्तर - लॉर्ड्स 03. दक्षिण आफ्रिकेने कोणत्या संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? * योग्य उत्तर - ऑस्ट्रेलिया 04. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने किती वर्षानंतर ICC champions स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? * योग्य उत्तर - २७ 05. नीट-युजी परीक्षेत कोणत्या राज्याचा महेश कुमार राज्यात प्रथम ठरला आहे? * योग्य उत्तर - राजस्थान 06. दक्षिण आफ्रिका WTC चॅम्पियन ट्रॉफी जिंकणारा कितवा ठरला आहे? * योग्य उत्तर - ३ 07. कोणत्या देशात डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी स्पर्धा पार पडली? * योग्य उत्तर - इटली

Smart Study Publication
Smart Study Publication
5/21/2025, 4:25:40 PM

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 1. कोणत्या देशाने 2025 ची आशियाई महिला कबड्डी स्पर्धा जिंकली? * *योग्य उत्तर - भारत* 2. कोणत्या संस्थेने जागतिक दहशतवाद निर्देशांक अहवाल 2025 प्रकाशित केला आहे? * *योग्य उत्तर - अर्थशास्त्र आणि शांती संस्था* 3. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक तीन वेळा जिंकणारा पहिला देश कोणता आहे? * *योग्य उत्तर - भारत* 4. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? * *योग्य उत्तर - रचीन रवींद्र* 5. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? * *योग्य उत्तर - इराण* 6. आशियाई अजिंक्यपद जशक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? * *योग्य उत्तर - भारत* 7. भारतीय लोकांच्या दरडोई उत्पन्न विषयी सर्वप्रथम निष्कर्ष कोणी काढले? * *योग्य उत्तर - दादाभाई नौरोजी* 8. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? * *योग्य उत्तर - प्रशांत दामले* 9. भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? * *योग्य उत्तर - ओम बिर्ला* *Download App* 👇👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

Smart Study Publication
Smart Study Publication
6/2/2025, 2:26:16 AM

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 01. गोवा राज्याने नुकताच कितवा स्थापना दिन साजरा केला आहे? * *योग्य उत्तर - 39* 02. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये देशाचा वृध्दी दर किती टक्के राहिला आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - ६.५* 03. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - सुजाता बागुल* 04. कोणत्या जिल्ह्यातील सुजाता बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - जळगाव* 05. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंग ने कोणते पदक जिंकले आहे? * *योग्य उत्तर - सुवर्ण* 06. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंग ने किती हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे? * *योग्य उत्तर - ५ हजार* 07. रोहित शर्मा ने आयपीएल मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - ३००* 08. रोहित शर्मा आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कितवा फलंदाज ठरला आहे? चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - २* 09. आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? * *योग्य उत्तर - ख्रिस गेल*

Smart Study Publication
Smart Study Publication
6/3/2025, 4:25:03 AM

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 1) बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला? ✅ डोम्मराजू गुकेश 2) नुकतेच कोणत्या भारतीय लेखीकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ✅ बानू मुश्ताक 3) लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ✅ 'हार्ट लॅम्प' 4) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळविलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते? ✅ 'हार्ट लॅम्प' 5) भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच ७ पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला? ✅ विश्वनाथ कार्तिकेयन 6) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्स ला सन्मानित करण्यात आले? ✅ 15 7) देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? ✅ हरियाना 8) भारताचा पहिला AI SEZ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? ✅ छत्तीसगड 9) ११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम चे आयोजन कोठे करण्यात आले? ✅ ब्राझील 10) Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? ✅ मंगोलिया

Smart Study Publication
Smart Study Publication
2/28/2025, 3:15:47 PM

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 1) नुकतेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे ? योग्य उत्तर - “कवितांचे गाव” 2) कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयगराज येथे महा कुंभमेळा पार पडला ? योग्य उत्तर - 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 3) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे ? योग्य उत्तर - इब्राहिम झादरान 4) कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला आहे ? योग्य उत्तर - भारत 5) Life of Mars-collected stories book कोणी लिहिले नाही आहे ? योग्य उत्तर - नमिता गोखले 6) कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना सुरू केली आहे ? योग्य उत्तर - कर्नाटक 7) चर्चेत असलेले श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगदा कोणत्या राज्यात आहे ? योग्य उत्तर - तेलंगणा 8) कोणत्या प्राणीसंग्रहालयात देशातील पहिले DNA सामग्री गोळा करण्यासाठी 'बायो बँक' सुरू झाली आहे ? योग्य उत्तर - दार्जिलिंग 9) मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो ? योग्य उत्तर - 27 फेब्रुवारी 10) दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो ? योग्य उत्तर - 28 फेब्रुवारी

Smart Study Publication
Smart Study Publication
2/7/2025, 2:06:51 PM

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* ➖ *07 Feb 2025* 1. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान कोणत्या देशाकडे आहेत? * *योग्य उत्तर - अमेरिका* 2. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - ४* 3. रविंद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? * *योग्य उत्तर - ५* 4. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - २२९६* 5. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रविंद्र जडेजा ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच किती विकेट चा टप्पा पार केला आहे? * *योग्य उत्तर - ६००* 6. कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान ४ मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - २०२७* 7. केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? * *योग्य उत्तर - १००* 8. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने निवृतीची घोषणा केली आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - वृद्धिमान शहा*

😮 2
Smart Study Publication
Smart Study Publication
2/6/2025, 4:07:13 PM

✅ *परीक्षाभिमुख AI बाबत महत्वाची माहिती :* ➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ ➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह ➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका ➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा ➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत ➡️ पहिली AI ब्युटी क्वीन - जारा शतावरी ➡️ मिस AI 2024 - केंझा झायली ➡️ भारतातील पहिली AI MOM इन्फ्लुएन्सर - काव्या मेहरा ➡️ भारतातील पहिली AI हिंदी सिंगर - माया

Smart Study Publication
Smart Study Publication
2/3/2025, 4:40:02 AM

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 1) 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे ? उत्तर = पृथ्वीराज मोहोळ 2) 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे ? उत्तर = महेंद्र गायकवाड 3) भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? उत्तर = सचिन तेंडुलकर 4) आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे ? उत्तर = 6.3 ते 6.8 5) आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ? उत्तर = तेलंगणा 6) स्वतःच्या सर्वाधिक करवसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ? उत्तर = चौथा 7) भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे ? उत्तर = तिसरा 8) अलिकडेच कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना सुरू केली आहे? उत्तर = मध्य प्रदेश 9) 2025 या वर्षात कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे ? उत्तर = अक्षय सक्सेना 10) सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला ? उत्तर = भारत

Link copied to clipboard!