Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
January 28, 2025 at 07:45 AM
एका वर्षात २४,५१,९४२ इच्छुकांनी रोजगार पोर्टलवर केली नोंदणी... महाराष्ट्रात बेरोजगारीच्या समस्येची दाहकता वाढत चालली आहे, सत्ताधाऱ्यांनी दावोसच्या बर्फाळ स्वप्नांमधून बाहेर येऊन महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या वास्तवाला भिडावं !
👍 😢 ❤️ 😮 6

Comments