
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
26.1K subscribers
Verified ChannelAbout Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Official WhatsApp Channel of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Similar Channels
Swipe to see more
Posts

बघा ChatGPT काय म्हणतंय: महाराष्ट्रातील बारामतीसारखं एक शहर आज जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राजधानी 'वॉशिंग्टन'शी, तिथल्या राजकीय प्रभावाशी आणि पायाभूत सुविधांशी बरोबरी करतं, ही शरद पवार साहेबांसारख्या दूरदृष्टी असलेल्या लोकनेत्याची आणि त्यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवणाऱ्या जनतेच्या अपार विश्वासाची आणि योगदानाची प्रेरणादायी कहाणी आहे.

संधी साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहन नाही.

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवनाच्या बदल्यात लाडका कंत्राटदार, भ्रष्टाचार आणि निष्क्रिय सरकार... असा निर्दयी सौदा निगरगट्ट महायुती सरकारला परवडणारा असला तरी महाराष्ट्रातील जनसामान्यांना आणि पालकांना परवडणारा नाही!


आपल्या नागपुरात गुन्ह्यांची मालिका; २४ तासात ४ खून... गृहमंत्री आहात कुठे? फडणवीसजी... निवडणुका, नेतेफोडी, सत्ताकारण थांबवा आणि वाढत्या गुन्हेगारीला वेसण घाला !


नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पक्षाच्या पिंपरी- चिंचवड येथील संकल्प मेळाव्यात "संधीसाधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहन न देण्याची" स्पष्ट भूमिका मांडली.


मुंबईकर सहसा खचत नाही पण इथली विकासकामं सतत खचत आहेत... असं का? उत्तर एकंच 'इथल्या सध्याच्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांमुळे'... पण कसं ? तर ही दृश्य पहा