Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
January 28, 2025 at 09:26 AM
ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी एकदाच 'ऑपरेशन अनएम्प्लॉयमेंट' करावं म्हणजे रांगा लावून नोकरी मागणाऱ्या मराठी तरुणाईला तरी दिलासा मिळेल !
👍 😢 8

Comments