Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
January 31, 2025 at 03:00 PM
पक्षफोडी करताना आणि विरोधी नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताना तत्परता दाखवणारे महायुतीचे गतिमान नेते राज्यातील सामान्य लोकांच्या आरोग्याविषयी एवढे निष्क्रिय का? पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक ९ जानेवारीपासून सुरू झालाय, पण सत्ता, खातेवाटप, पालकमंत्री यातच व्यस्त असणारे सरकार आता तीन आठवड्यांनी जागे झालेय हे चिंताजनक आहे.
😢 👍 🙏 😂 😮 13

Comments