Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
February 3, 2025 at 11:01 AM
रुपयाने विक्रमी निच्चांक गाठलाय... १ डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच रुपया ८७ रु. पर्यंत पोहचला. आता किमान ह्याला तरी पंतप्रधान महोदय Fake Narrative म्हणणार नाहीत ही अपेक्षा ! #रुपयाचं_अवमूल्यन #indianrupee #indiancurrency #modihaitomumkinhai
👍 😂 😢 ❤️ 14

Comments