Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
February 5, 2025 at 12:17 PM
"दिल्लीला भरभरून महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर वारंवार अन्याय का?"; तुम्ही निवडून दिलेले खासदार महाराष्ट्रासाठी दिल्लीला जाब विचारत आहेत, महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडत आहेत !
#महाराष्ट्रधर्म
❤️
👍
🙏
😂
21