
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
February 6, 2025 at 07:24 AM
देशाला आणि राज्याला मोठमोठी स्वप्ने दाखवणारे डबल इंजिनचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एवढे उदासीन आणि निष्क्रिय का? शेती उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर करू म्हणणारे सत्ताधारी नेते बळीराजाला आत्मनिर्भर करण्यासाठी मात्र उत्सुक नाहीत. शेतकरीद्वेषी डबल इंजिन सरकारचा निषेध...निषेध...निषेध..!
👍
😮
😂
5