
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
February 6, 2025 at 08:37 AM
सरकारने वैद्यकीय सुविधांच्या निर्मितीसाठी केवळ ६६ टक्केच निधी खर्च केल्याचे समोर आले आहे. उर्वरित निधी नेमका कुणाच्या खिशात गेला? हाच प्रश्न आहे. असो.. मुंबई उच्च न्यायालयाने महाभ्रष्टयुतीला लगावलेली ही चपराक सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देणारी ठरावी, हिच अपेक्षा!
👍
🙏
😂
9