Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
February 7, 2025 at 09:56 AM
आकाच्या दहशतीत गुदमरलाय बीड, कधी साफ होणार 'गुंडे'गीरीची ही कीड? बीडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा दाखला देत, सर्वांनी एकत्र मिळून नवा बीड घडवण्याची घोषणा केली. महोदय, आका जरी जेरबंद असला तरी त्याची वृत्ती बीडमधून संपलेली नाही. ती हाणून पाडणे, ही तुमची जबाबदारीच नाही तर कर्तव्य आहे. त्यानंतरच तुमच्या स्वप्नातील बीडची महाराष्ट्राला प्रचिती येईल.
👍 ❤️ 😂 😢 6

Comments