
√अधिकारी_🅺🅰🆃🆃🅰™
January 30, 2025 at 02:10 AM
🇮🇳 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनाचे काही महत्वाच्या गोष्टी
◾️2025 प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे - प्रबोवो सुबियांतो(इंडोनेशिया राष्ट्रपती)
◾️भारताचा पहिला प्रजासत्ताक दिवस -1950 ला पण इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते - सुकरणो
◾️2025 प्रजासत्ताक परेड ची थीम - स्वर्णिम भारत - विरासत और विकास”
◾️इंडोनेशियातील 352 सदस्यीय मार्चिंग आणि बँड युनिटसह एलिट मार्चिंग दलांनी राष्ट्रीय राजधानीतील कर्तव्य पथ येथे परेडमध्ये भाग घेतला.(पहिल्यांदा असा विदेशी सहभाग फ्रान्स ने घेतला होता)
◾️प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत इंडोनेशियातील एका शिष्टमंडळाने 'कुछ कुछ होता है' हे बॉलीवूड गाणे गायले.
◾️प्रजासत्ताक परेड कमांडर "लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार" परेडचे नेतृत्व करतील
◾️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देणारी कॅप्टन डिंपल सिंग भाटी ही पहिली महिला लष्करी अधिकारी ठरली (चालत्या मोटारसायकलवर 12 फूट शिडीवरून सलामी)
◾️सहाय्यक कमांडंट ऐश्वर्या जॉय एम यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 148 सदस्यीय महिलांची तुकडी होती त्याचे नेतृत्व कवले आणि 'नारी शक्ती' चे प्रदर्शित केले.
◾️2024 पासूनच मुर्मू पारंपारिक बग्गीमध्ये यायला लागल्या (1984 ते 2024 पर्यंत काळ्या लिमोझिनचा(कार) वापर झाला ) , यावर्षीही पारंपरिक बग्गी वापरली गेली (1984 इंदिरा गांधी हत्येनंतर बग्गी वापरणे बंद केले होते)
◾️पहिल्यांदाच त्रि-सेवा झांकी प्रदर्शित झाली यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई यांनी एकत्र "सशक्त आणि सुरक्षित भारत " या थीमसह संयुक्त ऑपरेशन कक्ष दाखवला.
◾️5,000 हून अधिक लोक आणि आदिवासी कलाकार 50 हून अधिक नृत्य प्रकार सादर केले " " जयती जय मम् भरतम" या थीम वर यासाठी 'द लार्जेस्ट इंडियन फोक व्हरायटी डान्स'साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद
➖
🤩 महाराष्ट्राचे 7 वे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांनी पदभार स्वीकारला
◾️28 जानेवारी ला पदभार स्वीकारला
◾️वरिष्ठ सचिव दर्जाचे IAS अधिकारी आहेत
◾️1994 बॅच चे IAS अधिकारी
◾️1996 साली पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी
💡 हे लक्षात ठेवा
◾️26 एप्रिल 1994 रोजी - महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थपणा
◾️दिनेश टी कुमार : महाराष्ट्र चे निवडणूक आयुक्त (2025 पासून 5 वर्षे)
◾️श्री. डी.एन.चौधरी : महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक (1994 ते 1999)
◾️श्रीमती. नीला सत्यनारायण : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (2009 ते 2014).
➖
🤩 ऑस्ट्रेलियन ओपन 2025 संपूर्ण विजेत्यांची यादी (ही ग्रँड स्लॅमची 56 वी आवृत्ती आहे)
👨🦱 ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष 2025 🎾
◾️पुरुष विजेता - जॅनिक सिनर (इटली)
◾️पुरुष उपविजेता -अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी)
◾️६–३, ७–६(७–४), ६–३ असा विजय
◾️जॅनिक सिनर ने सलग दुसऱ्या वेळी ही स्पर्धा जिंकली (2024 अंक 2025)
◾️जॅनिक सिनर ने त्याच्या कारकिर्दीतील 3 रे ग्रँड स्लॅम जिंकले
◾️नोव्हाक जोकोविचने ही स्पर्धा सर्वात जास्त म्हणजे 10 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे
👱♀️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला 2025 🎾
◾️महिला विजेता - मॅडिसन कीजने ( अमेरिका)
◾️महिला उपविजेता - आर्यना सबालेन्का
◾️6-3, 2-6, 7-5 असा विजय मिळवला
◾️सेरेना विल्यम्स यांनी ही स्पर्धा सर्वात जास्त म्हणजे 7 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे
👫 ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष दुहेरी 2025🎾
◾️विजेता - हॅरी हेलिओवारा(फिनलँड) आणि ग्रेट हेन्री पॅटेन (ब्रिटन)
◾️उपविजेता - सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी
◾️विजय ६-७(१६), ७-६(५), ६-३
👫 ऑस्ट्रेलिया ओपन महिला दुहेरी 2025🎾
◾️विजेता - कॅटेरिना सिनियाकोवा आणि टेलर टाऊनसेंड
◾️उपविजेता - हसिह सु-वेई आणि जेलेना ओस्टापेन्को
◾️विजय - 6-2, 6-7(4) 6-3
👫ऑस्ट्रेलिया ओपन मिश्र दुहेरी 2025🎾
◾️विजेता- ऑलिव्हिया गाडेकी (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन पीर्स
◾️उपविजेता - किम्बर्ली बिरेल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ
◾️विजय - 3-6, 6-4, 10-6 असा
➖
☕️ एका वर्षात 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा असतात - यांचा क्रम पण लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे
◾️ऑस्ट्रेलियन ओपन ( जानेवारी महिना ) 1905
◾️फ्रेंच ओपन ( मे - जून महिना) 1891
◾️विम्बल्डन (जून - जुलै महिना) - 1877
◾️यु एस ओपन ( ऑगस्ट - सप्टेंबर महिना ) 1881
◾️सर्वात जुनी स्पर्धा -विम्बल्डन 1877
👍
🙏
3